Real indian hero

आपन त्यांच्या समान व्हावे

मागील ७५ वर्षात भारतामध्ये विविध विकास कामांची झालेली पायाभरणी व आपल्या उज्वल भविष्यासाठी देशांन विविध प्रकारच्या वेड्या- वाकड्या वळनातुन, चढ उताराच्या, काळोखाच्या प्रदेशातून, घनदाट जंगलातून काटेरी पायवाटा तुडवत देशान केलेला प्रवास व त्यासाठी विविध महापुरुषांनी दिलेल योगदान याबद्दल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करनार आहोत त्याच बरोबर महात्मा गांधीं , पं नेहरू , इंदिरा गांधीं, मनमोहन सिंग तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा विविध महापुरुषांची झालेली बदनामी याबद्दल अभ्यासाअंती माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असनार आहे़.

Last but not list we also cover detail biography of mahatma gandhi.

Leave a Reply

%d bloggers like this: